वांद्र्यात कचरा पेटीच नाही

 Pali Hill
वांद्र्यात कचरा पेटीच नाही
वांद्र्यात कचरा पेटीच नाही
वांद्र्यात कचरा पेटीच नाही
वांद्र्यात कचरा पेटीच नाही
वांद्र्यात कचरा पेटीच नाही
See all
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - वांद्र्यातल्या पश्चिम विभागात कचरा टाकण्यासाठी कचरा पेटीची व्यवस्था नसल्याचं समोर आलं आहे. कचरा फेकण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. इथल्या नागरिकांना या सर्व प्रकारामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय. तसंच वाढत्या कच-याच्या ढिगा-यामुळे परिसरात रोग पसरत आहेत..

 

Loading Comments