स्वच्छता अभियानावर आधारीत देखावा

 Lower Parel
स्वच्छता अभियानावर आधारीत देखावा
स्वच्छता अभियानावर आधारीत देखावा
स्वच्छता अभियानावर आधारीत देखावा
स्वच्छता अभियानावर आधारीत देखावा
See all

जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं स्वच्छता अभियानावर आधारीत देखावा सादर केलाय. त्यासाठी परिसरात स्वच्छतेचे आणि एकात्मतेचे महत्त्व सांगणारे बॅनरही लावण्यात आले आहेत. गणराजाची 9 फुटांची भव्य मूर्ती मुंबई सेंट्रलचे मुर्तीकार शिवदास कांदळगावकर यांनी साकारलीय. यावर्षी मंडळाच्या दक्षिणा पेठीतून नाम फाउंडेशनला 28 हजारांची मदत करण्यात येणार आहे. 

Loading Comments