बोरिवलीत उभारलं पशुपतीनाथ मंदिर

    मुंबई  -  

    बोरिवली -  हॅथवे साई स्टार केबल नेटवर्कच्या सार्वजनिक गणेशोत्सवात पशुपतीनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. बोरिवली पश्चिम परिसरात या मंडळाचा भव्य दिव्य देखावा गणेशभक्तांचं लक्ष वेधून घेतो. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर शिव-पार्वती, शिवलिंग, कृष्ण लीला आदी देखावे डोळ्यांचे पारणे फेडतात. त्याबरोबरच सीमेवर दहशतवाद्यांशी लढणा-या जवानांचा देखावा देशभक्तीची जाणीव करून देते. 

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.