Advertisement

बस स्टॉपवरील पेवर ब्लॉक निखळले


बस स्टॉपवरील पेवर ब्लॉक निखळले
SHARES

मालाड एस.व्ही.रोडवर असलेल्या एन.एल. महाविदयालयाबाहेरील बस स्टॉपवर उभा असलेला जागेवरील पेवर ब्लॉक निखळून पडलाय. या मार्गावरील बस स्टॉपवरून मोठया प्रमाणात शालेय आणि महाविदयालयीन तरुण प्रवास करतात. बस स्टॉपवर नीट उभ राहता येत नसल्यामुळे मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतोय..स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पी उत्तर पालिका विभागाने याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा