रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता

दहिसर चेकनाका ते दहिसर बस डेपोला जाणा-या रस्त्याची चाळण झालीय. या बस डेपोतून सायन, मालवणी, अंधेरी आणि बोरिवलीला बस जातात. पालिकेनं बाप्पा येण्यापूर्वी मुंबई खड्डे मुक्त करू असं आश्वासन दिलं. पण आतापर्यंत पालिकेनं या मर्गावरील खड्डे भरले नाहियेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना तसंच या रस्त्यावरून ये- जा करणा-यांना त्रास सहन करावा लागतो.       

Loading Comments