Advertisement

जाब विचारल्याने गुंडानी केली मुख्यपाकांना मारहाण


जाब विचारल्याने गुंडानी केली मुख्यपाकांना मारहाण
SHARES

मालवणीतल्या होली एंजल शाळेच्या मुख्याध्यापकावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी 10.30च्या सुमारास अज्ञात गुंडानी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये आरोपी वाहीद खालीद आणि एका अज्ञान महिलेविरोधात गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक करण्यात आली आहे. शाळेतील एका विदयार्थ्याच्या महिला पालकासोबत आरोपीने असभ्यपणे वर्तन केले होते. याची तक्रार त्यांनी मुख्यध्यापक सिमसन कोचन यांच्याकडे केली. त्यानंतर जाब विचारल्याने आरोपींनी सिमसन यांना मारहण केली.    

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा