बांधकाम विभागाला ठोकले टाळे 

 Dahisar
बांधकाम विभागाला ठोकले टाळे 

दहिसर महापालिकेचे आयुक्त विजय कांबळे यांनी बांधकाम विभागाला टाळे ठोकले आहे. अधिकारी आतमध्ये काम करत असले तरी नागरिकांना समस्या मांडण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. नागरिकांना सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत अधिकाऱ्यांशी भेटता येणार असल्याचा बोर्ड बाहेर लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आर उत्तर विभागातील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे कांबळे गोंधळले आहेत अशी चर्चा पालिका वर्तुळात केली जात आहे.          

 

Loading Comments