विशेष पथकाचा वांद्रे स्थानक दौरा

 Pali Hill
विशेष पथकाचा वांद्रे स्थानक दौरा
विशेष पथकाचा वांद्रे स्थानक दौरा
विशेष पथकाचा वांद्रे स्थानक दौरा
विशेष पथकाचा वांद्रे स्थानक दौरा
विशेष पथकाचा वांद्रे स्थानक दौरा
See all

वांद्रे : प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल जाणून घेण्यासाठी दिल्ली रेल्वे कमिटीच्या विशेष पथकाने वांद्रे स्थानकाची पाहणी केली आहे. यादरम्यान त्यांनी प्रवाशांच्या समस्येबद्दल विचारणाही केली. रेल्वेचे विशेष पथक अचानक दाखल झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. यावेळी जीआरपीचा एकही पोलीस अधिकारी जागेवर दिसले नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

Loading Comments