रुईया कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा

Kings Circle
रुईया कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा
रुईया कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा
See all
मुंबई  -  

माटुंगा - रामनारायण रुईया कॉलेजनं प्राध्यापक गोवर्धन पारीख राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा नियोजित 10 मिनिटं आणि उत्स्फूर्त 3 मिनिटं अशा दोन फे-यांमध्ये होईल. या स्पर्धेत अकरावीपासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेता येऊ शकतो. ही स्पर्धा 22 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. 23 सप्टेंबरला स्पर्धेची दुसरी फेरी पार पडेल. तर 24 सप्टेंबरला पारितोषिक वितरण समारंभ असणार आहे.

स्पर्धेचे विषय - 

ब्रेग्झिटचे जागतिक परीणाम
सामाजिक वास्तव आणि मराठी चित्रपट
स्थलांतरित आणि राष्ट्रीय अस्मिता
पाणी युद्धाकडे जगाची वाटचाल
अस्थिर शैक्षणिक धोरण
भविष्याशी खेळ

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.