गणेश विर्सजनासाठी शिवाजी तलाव सज्ज

 Mumbai
गणेश विर्सजनासाठी शिवाजी तलाव सज्ज
गणेश विर्सजनासाठी शिवाजी तलाव सज्ज
गणेश विर्सजनासाठी शिवाजी तलाव सज्ज
See all

भांडुपची प्राचीन ओळख असलेला शिवाजी तलावात मंगळवारी दिड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. शिवाजी तलाव हा भांडुपच्या मध्यभागी आहे. तसंच या तलावाची प्राचीन ओळख असल्यानं भांडुपकरांना या तलावाशी विशेष जिव्हाळा आहे. गेली काही वर्षे या तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. पण अखेर प्रशासनाला जाग आली. प्रशासनानं इथल्या झोपड्या स्थलांतरीत करत उद्यान तयार केले. तसंच तलावातील गाळ काढून तो स्वच्छ करण्यात आला. तलावाला चारही बाजूने सुरक्षा बॅरीगेट्स बसवण्यात आले. तसंच सुरक्षेसाठी पोलिसांसह स्वयंसेवक नेमण्यात आले आहे.

 

Loading Comments