शिवसैनिकांचे प्रबोधनकारांना अभिवादन

 Borivali
शिवसैनिकांचे प्रबोधनकारांना अभिवादन
Borivali, Mumbai  -  

बोरिवली - साहित्यिक आणि समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृतिदिन बोरिवलीतील शिवसैनिकांच्यावतीने साजरा करण्यात आला.

बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, प्रभारी विभाग प्रमुख विलास पोतनीस, विभाग संघटक रश्मीताई भोसले यांच्यासोबत उप विभाग प्रमुख, उप विभाग संघटक, उपस्थित होते.

Loading Comments