'स्टार बॉईज' मित्र मंडळाचा बाप्पा

 Mumbai
'स्टार बॉईज' मित्र मंडळाचा बाप्पा
'स्टार बॉईज' मित्र मंडळाचा बाप्पा
See all

एंटॉप हील - नावाजलेले स्टार बॉईज मित्र मंडळ.  अँटॉप हिल चर्च इथल्या या मंडळाच्या  स्थापनेचे हे १७ वे वर्ष आहे. स्थापन केलेल्या गणेशाची मूर्ती ही सर्वात उंच असून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यावेळी बाप्पाच्या मूर्तीला विविध फळे आणि पैशांची माळ घालून सजावट करण्यात आली आहे. हे मंडळ दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाप्पाची सजावट करत असते.  

 

Loading Comments