स्वच्छता अभियानाचे आश्वासन हवेत

 Mulund
स्वच्छता अभियानाचे आश्वासन हवेत
स्वच्छता अभियानाचे आश्वासन हवेत
स्वच्छता अभियानाचे आश्वासन हवेत
स्वच्छता अभियानाचे आश्वासन हवेत
See all

मुलुंड पूर्व-पश्चिम उड्डाण पुलाखाली अक्षरश: उकिरडा झालाय. जागोजागी कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी झालीय. नागरिक अक्षरशः दुर्गंधीनं हैराण झालेत. अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भिती आहे. स्वच्छता करायला पालिकेचा एकही कर्मचारी येत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. 

Loading Comments