दिड फुटांचा 'छोटू' गणेशा

 Santacruz
दिड फुटांचा 'छोटू' गणेशा
दिड फुटांचा 'छोटू' गणेशा
दिड फुटांचा 'छोटू' गणेशा
See all
Santacruz, Mumbai  -  

सांताक्रुझ पूर्व भागातील शांतता विकास या इमारतीत राहणारं सुनेरिया कुटुंब दरवर्षी आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. गेल्या 20 वर्षांपासून ते ही परंपरा जपत आहेत..या वर्षी ही त्यांनी आपल्या घरी दिड फुटांची बाप्पाची छोटुशी मूर्ती बसवलीय..अत्यंत साधेपणाने  बाप्पासाठी सजावट केलीय..हार,फूल यांच्यापासून ही सजावट करण्यात आलीय...पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून ते छोटीच मूर्ती आपल्या घरी आणतात.ही बाप्पाची छोटीशी मूर्ती डोळ्यांना आकर्षित करते...

Loading Comments