सिडनम कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर

  Churchgate
  सिडनम कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर
  मुंबई  -  

  मुंबईतल्या सिडनम कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 102 वर्षापासून या कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर राबवले जात आहे. यंदा 110 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह 150 सामाजिक कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य आण्णासाहेब खेमकर उपस्थित होते.  

  Loading Comments

  संबंधित बातम्या

   © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.