मनसेने पालिका अधिकाऱ्यांचे मानले आभार

 Mazagaon
मनसेने पालिका अधिकाऱ्यांचे मानले आभार

भायखळा - गणेशोत्सव काळात मुंबई महानगरपालिकेच्या ई विभाग कार्यालयाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात केलेली उत्तम व्यवस्था आणि सहकार्यासाठी मनसेने त्यांचे आभार मानले. मनसेचे भायखळा उपविभाग अध्यक्ष अनिल येवले, माजी शाख अध्यक्ष परशुराम लोखंडे आणि कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त देसाई यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

Loading Comments