चोरट्यांनी लांबवलं 10 लाखांचं सोनं

    मुंबई  -  

    दहिसर पूर्वमध्ये तीन चोरट्यांनी तब्बल 10 लाखांचं सोनं लांबवल्याची घटना घडलीये. शक्तिनगरमधल्या एका सोसायटीत पद्धतशीरपणे पाळत ठेऊन एका घरात या चोरट्यांनी दरोडा टाकला. यात दीड लाखांची रोकड, 332 ग्रॅम आणि तब्बल 2 किलो चांदी चोरट्यांनी लांबवलीये. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.