Advertisement

मुलुंडच्या ट्राफिकवर अनोखा उपाय


मुलुंडच्या ट्राफिकवर अनोखा उपाय
SHARES

दिवसेंदिवस ट्राफिकची समस्या वाढतेय. पण मुलुंड चेकनाका इथं ट्राफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अनोखा उपाय राबवला जातोय. चेकनाक्यावर सलग असलेले बूथ मागे पुढे केले जात आहेत. अशा प्रकारे वाहनांच्या रांगा आणि ट्राफिक कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. सलग बूथ नसल्यानं वाहनं सरळ रेषेत येतात. यामुळे रांगा शिस्तीनं पुढे सरकतात. परिणामी ट्राफिकचा ताण कमी होऊ शकतो. आता हा प्रयोग किती यशस्वी होतो हे पाहावे लागेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा