नियम पाळा, अपघात टाळा !

 wadala
नियम पाळा, अपघात टाळा !
नियम पाळा, अपघात टाळा !
नियम पाळा, अपघात टाळा !
See all

वडाळा - वडाळ्यातल्या विद्यालंकार महाविद्यालयातील एनएसएसच्या 25 विदयार्थ्यांनी 'रोड सेफ्टी'च्या उद्देशाने जनजागृती अभियान राबवले. शिवडी, काळाचौकी, परळ, दादर, सायन या भागात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. वाहतुकीचे नियम पाळा, मद्यपान करून वाहने चालवू नका, हेल्मेटचा वापर करा असे संदेशही फलकाद्वारे दिले.

Loading Comments