नाल्यात साचलेल्या कच-यामुळे नागरिक त्रस्त

    मुंबई  -  

    अंधेरी - अंधेरीतल्या सिटीमॉलच्या शेजारी असलेल्या नाल्यात कचरा साचल्याने स्थानिकांना फार त्रास सहन करावा लागतोय. तसंच या नाल्यातल्या घाण पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छरांचा फैलाव झालाय. तसंच परिसरात डेंग्यू-मलेरिया होण्याची शक्यताही बळावलीय. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. परिसरातील अस्वच्छतेमुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.