बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी

 Malad West
बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी
बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी
See all
Malad West, Mumbai  -  

मालाड - गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झालीय. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी आक्विसा समुद्र किनाऱ्यावर गर्दी केलीय. बाप्पाला निरोप देण्यासाठी वरुणराजानंही हजेरी लावली आहे. भर पावसातही बाप्पाला निरोप देण्याचा भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. तसंच समुद्रकिनारी जीवरक्षकांच्या मदतीनं विसर्जन करण्यात येतं आहे. 

Loading Comments