चित्रातून 2016 ला गुडबाय

 Mumbai
चित्रातून 2016 ला गुडबाय

लालबाग - गुरुकूल ऑफ आर्टच्या बालचित्रकारांनी चित्रातून 2016 या वर्षाला गुडबाय म्हटलंय. या चित्रातून 2016 मध्ये घडलेल्या घटनांचा आढावा मुलांनी घेतलाय.

नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, उरी दहशतवादी हल्ला,जगभरातील झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध,उद्ध्वस्त झालेला सिरीया, काश्मीरमध्ये भटकलेला तरुण, फिडेल कॅस्ट्रो यांना श्रद्धांजली, साक्षी मलिक, सिंधु आणि विराटची दमदार कामगिरी, ट्रम्प यांचा विजय अशा विविध घटना या चित्रांमधून मांडण्यात आला आहे. येत्या 2017 वर्ष सर्वांनाच सुखाने असावं अशा शुभेच्छाही चित्रातून मुलांनी दिल्या.

Loading Comments