भारतीय सैनिकांची कामगिरी चित्रातून

 Mumbai
भारतीय सैनिकांची कामगिरी चित्रातून
भारतीय सैनिकांची कामगिरी चित्रातून
See all

लालबाग - लालबागच्या गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या हल्ल्याचे चित्र रेखाटले आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले. हल्ल्यात 7 तळ उद्ध्वस्त केले. कारवाईत 40 दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले. या जवानांनी कशाप्रकारे नियोजनबद्ध कारवाई करुन हल्ला केला त्याचे चित्र या विद्यार्थ्यांनी काढले आहे.

Loading Comments