Advertisement

'२१ग्रुप' चित्रप्रदर्शन


'२१ग्रुप' चित्रप्रदर्शन
SHARES

अंधेरी - कोहिनूर काँटिनेंटल हॉटेल आर्ट गॅलरीत देशभरातील 21 चित्रकारांनी काढलेल्या 'ग्रुप21'चित्रांचं प्रदर्शन होणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत रसिकांना दुपारी 12 ते 8 या वेळेत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. 21 चित्रकारांच्या 52 उत्तम चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असेल. विविध स्ट्रोक्स आणि आकारांचा वापर करून ही चित्रं साकारण्यात आली आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा