'सॅंड अार्ट'मधून लष्कराचं अभिनंदन

 Juhu
'सॅंड अार्ट'मधून लष्कराचं अभिनंदन
'सॅंड अार्ट'मधून लष्कराचं अभिनंदन
'सॅंड अार्ट'मधून लष्कराचं अभिनंदन
See all

जुहू - भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मिरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचा अद्दल घडवली होती. लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचे जुहू बीच येथे रेतीच्या पुतळ्यांमधून अभिनंदन करण्यात आले. हा रेतीचा पुतळा डोंबिवलीत राहणाऱ्या नारायण शाहू या कलाकाराने तयार केला.

Loading Comments