मकर संक्रांतीनिमित्त पक्षी बचावचा संदेश

 Mumbai
मकर संक्रांतीनिमित्त पक्षी बचावचा संदेश
मकर संक्रांतीनिमित्त पक्षी बचावचा संदेश
See all

लालबाग - मकर संक्रांतीनिमित्त गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या बाल चित्रकारांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथावर चित्र रेखाटली. तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पतंग उडवताना नायलॉनच्या मांजाचा वापर टाळावा असा संदेश दिला. नायलॉनच्या मांजामुळे पक्षी जखमी होतात. त्यामुळे साध्या दोऱ्याचा वापर करा, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

Loading Comments