Advertisement

मौनी रॉयचे डिफरंट डाएट्स!

अक्षयच्या ‘गोल्ड’मध्ये मौनी रॉयने साकारलेल्या छोटयाशा भूमिकेचंही सर्वांनी कौतुक केलं. लवकरच मौनी आणखी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना भेटणार आहे. यासाठी तिने डिफरंट डाएट्स फालो केले आहेत.

मौनी रॉयचे डिफरंट डाएट्स!
SHARES
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा