Advertisement

व्यावसायिक गॅस सिलिंडर 7 रुपयांनी वाढला, घरगुती एलपीजीच्या किमतीत...

बिल्डरच्या अपीलवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी रेराने लोकांना आक्षेप नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर 7 रुपयांनी वाढला, घरगुती एलपीजीच्या किमतीत...
SHARES

तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केलीय, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर सात रुपयांनी वाढवला आहे.

व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा