नोटा बंदीमुळे रिक्षा चालक हैराण

 Pali Hill
नोटा बंदीमुळे रिक्षा चालक हैराण

वांद्रे - 1000-500 रुपयांच्या नोट बंदीमुळे रिक्षाचालक हैराणा झालेत. एकीकडी 1000-500 च्या नोटा बंद झाल्यात त्यातच 2000 हजार सुट्टे कुठून द्यायचा असा प्रश्न रिक्षा चालकांना पडलाय. रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतोय. असच जर राहिलं तर आम्हाला मुंबईत रिक्षा बंद करून घरी बसावं लागेल अशी प्रतिक्रिया बबलू शंकर यादव या रिक्षा चालकानं दिलीय.

Loading Comments