'एम्प्टी'एनएल

‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’चे (एमटीएनएल) मुंबई व दिल्लीतील कर्मचारी गेले दोन महिने वेतनापासून वंचित आहेत. पुढील आठवडय़ात दिवाळी असतानाही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन कधी मिळणार, याबाबत व्यवस्थापनाकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.