SHARE

सीएसटी - डॉ पी. एम. रोडवरील अपना बाजारमध्ये 500 रुपयांच्या जुना नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. 15 डिसेंबरपर्यंत या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. फक्त जुन्या नोटा देताना तुमच्या एड्रेसप्रुफ असणं गरजेचं आहे. पण 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणार नाहीत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या