नळबाजारात घडलं माणुसकीचं दर्शन


  • नळबाजारात घडलं माणुसकीचं दर्शन
SHARE

नळबाजार - घातलेल्या बंदीमुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. नोटा चालतच नसल्यानं वस्तू घ्यायच्या तरी कशा असा प्रश्न ग्राहकांना पडला. मात्र मुंबईच्या नळबाजार परिसरात वेगळं चित्र पाहायला मिळालंय. नळबाजारात खऱ्या अर्थानं दर्शन घडलं ते माणुसकीचं. भाज्या विकल्या जाव्यात आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून विक्रेते आणि ग्राहकांनी एकमेकांमध्ये समजूतीने तोडगा काढला. विक्रेत्यांनी नोटा स्वीकारल्या आणि सुटे पैसेही दिले. लवकरच ५०० आणि २००० हजारच्या नोटा बाजारात येतील, पण ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी दाखवलेला हा समजूतदारपणा कौतुक करण्याजोगा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

नळबाजारात घडलं माणुसकीचं दर्शन
00:00
00:00