चिनी बनावटीच्या वस्तूंचं दहन

 Dahisar
चिनी बनावटीच्या वस्तूंचं दहन
चिनी बनावटीच्या वस्तूंचं दहन
चिनी बनावटीच्या वस्तूंचं दहन
चिनी बनावटीच्या वस्तूंचं दहन
See all

दहिसर - प्रगती प्रतिष्ठान आणि रतननगर रहिवासी संघ यांच्यावतीनं मंगळवारी दसऱ्याच्या निमित्ताने दहिसर पूर्वमध्ये चायना सामानांचं दहन करण्यात आलं. या निमित्ताने नागरिकांना चिनी बनावटीच्या वस्तू खरेदी करू नका, असं आवाहन करण्यात आलं. भारतीयांनी चिनी वस्तू विकत घेतल्या नाहीत, तर त्यांची आवक आपोआपच कमी होईल. चीन दुहेरी नीतीचं राजकारण करत आहे आणि पाकिस्तानची साथ देत आहे, या गोष्टीकडे या वेळी वकील अशोक राजपूत यांनी लक्ष वेधलं.

 

Loading Comments