मुंबईत 'मन की बात'

 Chembur
मुंबईत 'मन की बात'
मुंबईत 'मन की बात'
See all

चेंबूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील 'मन की बात' या कार्यक्रमाचं प्रसारण रविवारी चेंबूरमध्ये करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 155 वतीने चेंबूर कॉलनीतील झामा चौक येथे हा कार्यक्रम झाला. अनेक रहिवाशांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. भाजपाचे चेंबूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राहुल वाळंज यांच्यासह अनेक नेतेही या वेळी उपस्थित होते. या शिवाय वरळी, दादर, प्रभादेवी, माहीम या ठिकाणीही  'मन की बात' या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं.  

Loading Comments