नोटाबंदीचा परिणाम विक्रीवर

 Chembur
नोटाबंदीचा परिणाम विक्रीवर

चेंबूर - 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवरील बंदीचा परिणाम फुटपाथवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंवरही झालाय. चेंबूर पश्चिम रेल्वे परिसरात नागरिकांची नेहमीच विविध वस्तूंची खरेदीसाठी गर्दी असते. मात्र गुरुवारी ही गर्दी तुरळकच होती. त्यामुळे रोज २ ते ३ हजारांचा गल्ला जमतो, आज ३०० रुपयांवरच समाधान मानावं लागल्याचं आजम शेख या विक्रेत्यानं सांगितलं.

Loading Comments