अशी दिसते 500ची नवी नोट


अशी दिसते 500ची नवी नोट
SHARES

मुंबई - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रविवारी 500च्या नवीन नोटा चलनात आणल्या. नेमकी काय वैशिष्ट्यं आहेत या पाचशेच्या नव्या नोटांंचं?

पाहूयात...

या नोटेवर महात्मा गांधींच्या फोटोबरोबर लाल किल्ल्याचाही फोटो आहे

नोटेची रुंदी 66 मिलीमीटर आणि लांबी 150 मिलीमीटर आहे
नोटचा रंग स्टोन ग्रे आहे
नोट तिरपी धरून पाहिली तर तिच्यामध्ये असलेल्या तारेचा रंग बदलतो
नोटच्या उजव्या बाजूला गव्हर्नरची स्वाक्षरी, गॅरंटी देण्यात आलीये
नोटवरील अंकांची उंची डाव्या बाजूहून उजवीकडे चढती आहे 
नव्या नोटेत इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क आहे
स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतलेल्या नागरिकांचा फोटोही नोटेवर आहे
उजव्या बाजूला 5 रेघा ओढण्यात आल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटेवर भारताचा तिरंगाही आहे

संबंधित विषय