Advertisement

नोटबंदीमुळे गोल्डन सर्कसला ही फटका


नोटबंदीमुळे गोल्डन सर्कसला ही फटका
SHARES

वांद्रे रिक्लेमेशन - 500 आणि 1000च्या नोटा बाद झाल्याचा परिणाम गोल्डन सर्कसवरही झालाय. गोल्डन सर्कसचे विद्याधर तांडेल यांना विचारलं असता ते म्हणाले की, या निर्णयामुळे फार त्रास झाला आहे. रोज सर्कसवर 50 ते 55 हजार खर्च करावे लागतात. मात्र आता खर्चासाठीही पैसे नसल्याचं त्यांनी सांगितलं. रोज तीन ते चार जणांना बँकेत पाठवून फक्त हातात 4000 रुपयेच मिळतात. तसंच बरेच वेळा सर्कसचं तिकीट काढायला प्रेक्षक 2000 रुपयांची नोट घेऊन येतात. त्यांना सुट्टे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नसतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा