Advertisement

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये १५६ जागांसाठी भरती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२१ आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमध्ये १५६ जागांसाठी भरती
SHARES

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) पुणे येथे विविध पदांच्या १५६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२१ आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रोजेक्ट सायंटिस्ट-III 17
शैक्षणिक पात्रता : (i) M. Sc. Tech / M. Tech (संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / गणित / उपयोजित गणित) किंवा वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / भू-भौतिकशास्त्र / गणित या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा M.E/M.Tech (ii) 07 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II 37
शैक्षणिक पात्रता : (i) M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / सिव्हिल / एनर्जी) किंवा Ph.D किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech (ii) 03 वर्षे अनुभव

3) प्रोजेक्ट सायंटिस्ट-II (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सपोर्ट) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह MCA किंवा B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव

4) प्रोजेक्ट मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 20 वर्षे अनुभव

5) प्रोग्राम मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 20 वर्षे अनुभव

6) प्रोजेक्ट कंसल्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 20 वर्षे अनुभव

7) एक्झिक्युटिव हेड 01
शैक्षणिक पात्रता : (i) Ph.D. (महासागर / वातावरणीय विज्ञान) (ii) 20 वर्षे अनुभव

8) प्रोजेक्ट सायंटिस्ट-I 33
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E./B.Tech किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी

9) सिनियर प्रोजेक्ट असोसिएट 05
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव

10) ट्रेनिंग कोऑर्डिनेटर 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव

11) प्रोजेक्ट असोसिएट-I 13
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी

12) प्रोजेक्ट असोसिएट-II 10
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

13) टेक्निकल असिस्टंट 08
शैक्षणिक पात्रता : B.Sc (IT/गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इलेक्ट्रॉनिक्स/जिओफिजिक्स) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंटेशन/IT डिप्लोमा

14) प्रोजेक्ट असिस्टंट 09
शैक्षणिक पात्रता : BSc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

15) फील्ड वर्कर 02
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

16) सायंटिफिक एडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

17) उच्च श्रेणी लिपिक (UDC) 09
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

18) सेक्शन ऑफिसर 03
शैक्षणिक पात्रता : (i) पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

19) प्रोजेक्ट असोसिएट-I (C-DAC) 01
शैक्षणिक पात्रता : MSc (पर्यावरण विज्ञान / वातावरणीय विज्ञान/GIS रिमोट सेंसिंग) किंवा B.E./B.Tech.

वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२१ रोजी १९ ते ४५ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे/ संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.tropmet.res.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा



हेही वाचा -

भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड

  1. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर धावणार विशेष गाड्या
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा