Advertisement

नाबार्ड बँकेत विविध पदांच्या १६२ जागांसाठी भरती

पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

नाबार्ड बँकेत विविध पदांच्या १६२ जागांसाठी भरती
SHARES

नाबार्ड (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) मध्ये विविध १६२ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : १६२

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) 148
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE / B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट)

2) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) 05
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD: उत्तीर्ण श्रेणी)

3) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) 02
शैक्षणिक पात्रता : तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी

4) मॅनेजर (ग्रेड B ) (RDBS) 07
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWBD: 05% गुणांची सूट). (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 01 जुलै 2021  रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र. 1 & 2: 21 ते 30 वर्षे
  2. पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
  3. पद क्र.4: 25 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी :

  1. पद क्र. 1 & 2: जनरल/ओबीसी :₹800/-   [SC/ST/PWBD: ₹150/-]
  2. पद क्र.3: जनरल/ओबीसी  :₹750/-   [SC/ST: ₹100/-]
  3. पद क्र.4: जनरल/ओबीसी  :₹900/-   [SC/ST/PWBD: ₹150/-]

अर्ज पद्धती  : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2021

पूर्व परीक्षा (Online): ऑगस्ट/सप्टेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.nabard.org

जाहिरात(Notification)

पद क्र. 1 & 2 : PDF

पद क्र. 3 : PDF

पद क्र. 4 : PDF

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा