Advertisement

एसएससीअंतर्गत जीडी कॉन्स्टेबल पदाच्या २५,२७१ जागांसाठी भरती

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

एसएससीअंतर्गत जीडी कॉन्स्टेबल पदाच्या २५,२७१ जागांसाठी भरती
SHARES

कर्मचारी निवड आयोग (एसएससी) अंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदाच्या 25,271 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2021 रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : २५,२७१

पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी)

विभागनिहाय पदसंख्या :

बीएसएफ: 7545
सीआयएसएफ : 8464
एसएसबी : 3806
आयटीबीपी :1431
आसाम रायफल्स: 3785
एसएसएफ: 240

यावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत.

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

परीक्षा फी : जनरल/ओबीसी  100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

मानधन (Pay Scale) / : २१,७०० ते ६९,१००

शारीरिक पात्रता:

पुरुष :
General, SC & OBC
उंची (सेमी) – 170
छाती (सेमी) – 80/ 5

ST
उंची (सेमी) – 162.5
छाती (सेमी) – 76/ 5

महिला :
General, SC & OBC
उंची (सेमी) – 157
छाती (सेमी) – N/A

ST
उंची (सेमी) – १५०
छाती (सेमी) – N/A

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2021

परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा