Advertisement

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांच्या ४१ जागांसाठी भरती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज नोंदणी करण्याची किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०२१ आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांच्या ४१ जागांसाठी भरती
SHARES

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांच्या ४१ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज नोंदणी करण्याची किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ४१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) 30
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA)

2) पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल) 02
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)

3) पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) 03
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)

4) टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल) 03
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

5) टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल) 03
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

नोकरी ठिकाण: मुंबई

परीक्षा फी : १०० रुपये

वेतनमान (Stipend) : ७,७००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस) : The office of ATC, first floor, MbPT’s Workshops, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (COPA) : Apprentice Training Centre, Bhandar Bhavan, 3rd Floor, N.V. Nakhwa Marg, Mazgaon, Mumbai – 400010.

अधिकृत संकेतस्थळ :  www.mumbaiport.gov.in

COPA : जाहिरात पाहा
पदवीधर & टेक्निशिअन अप्रेंटिस : जाहिरात पाहा

COPA : ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा
पदवीधर & टेक्निशिअन अप्रेंटिस : ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा