Advertisement

भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.

भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती
SHARES

भारतीय हवाई दलात विविध पदांच्या 85 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : ८५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कुक (सामान्य श्रेणी) 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

2) मेस स्टाफ 09
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

4) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) 15
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

5) हिंदी टायपिस्ट 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

6) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 10
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

7) स्टोअर कीपर 03
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण

8) कारपेंटर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)

9) पेंटर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (पेंटर)

10) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) 15
शैक्षणिक पात्रता : पदवीधर

11) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 23 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज कसा करावा: पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेच्या अधीन अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन , अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आलेखसह स्वयंचलितरित्या चिकटविला गेला असेल तर त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर उमेदवार सादर करावेत. अर्जदारांनी लिफाफावर स्पष्टपणे नमूद करावे “APPLICATION FOR THE POST OF……AND CATEGORY………”. अर्जासोबत सेल्फ अ‍ॅड्रेस लिफाफ्यासह रु. 10 टपाल तिकीट विधिवत चिकटवले असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत संकेतस्थळ : indianairforce.nic.in

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) साठी : येथे क्लिक करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा