आंबेडकरनगरमध्ये लवकरच गार्डन होणार

 BDD Chawl
आंबेडकरनगरमध्ये लवकरच गार्डन होणार
आंबेडकरनगरमध्ये लवकरच गार्डन होणार
See all

वरळी - आंबेडकरनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आसपास गार्डन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण फंड उपलब्ध नसल्यानं गार्डनचं कामकाज रखडलं होतं. तसंच पूतळ्याच्या आसपासचा परिसरही अस्वच्छ होता. अखेर आमदार सुनील शिंदे आणि समाज कल्याण विभाग आयुक्त सरीता शेरे यांनी पुतळ्याच्या आसपासच्या परिसराची पाहणी केली. त्यानुसार सुनील शिंदे यांनी कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले.

Loading Comments