पालिकेची अनधिकृत फळबाजारावर कारवाई

 Borivali
पालिकेची अनधिकृत फळबाजारावर कारवाई
पालिकेची अनधिकृत फळबाजारावर कारवाई
पालिकेची अनधिकृत फळबाजारावर कारवाई
पालिकेची अनधिकृत फळबाजारावर कारवाई
पालिकेची अनधिकृत फळबाजारावर कारवाई
See all

बोरिवली - पालिकेच्या आर मध्यच्या अतिक्रमण विभागाने बोरीवलीच्या चिकूवाडीतल्या अनधिकृत फळबाजाराच्या शेडवर हातोडा मारला. या बाजारात दररोज कोट्यवधींच्या फळांचा व्यवसाय होतो.

मोठ्या पोलीस बंदोबस्तात शनिवारी 24 डिसेंबरला इथं तोडक कारवाई केली. या कारवाईच्या दरम्यान व्यापाऱ्यांच्या एका गटाने पोलीस आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेकही केली. ज्यामध्ये एक महिला पोलीस हवालदार जखमी झाली. त्या महिलेला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Loading Comments