चकाला बस स्टॉपमुळे दूर्घटना होण्याची शक्यता

 Andheri
चकाला बस स्टॉपमुळे दूर्घटना होण्याची शक्यता

चकाला - अंधेरी पूर्वेकडील चकाला बस स्टॉपची दुरवस्था झाली आहे. निखळलेला बस स्टॉप तसाच उभा करण्यात आला आहे. त्यामुळे तो कधीही पडू शकतो. त्यामुळे इथल्या प्रवाशांना इजा होऊ शकते. गेले 5 दिवस हा बस स्टॉप अशाच अवस्थेत असल्याचं प्रवासी मुकेश सोनी यांनी सांगितलं. तसंच लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

Loading Comments