Advertisement

मुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात

मुंबईसह आसपासच्या परिसरात तौक्ते चक्रीवादळामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर, काही ठिकाणी अनेक जण यामध्ये जखमी झाले.

मुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात तौक्ते चक्रीवादळामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर, काही ठिकाणी अनेक जण यामध्ये जखमी झाले. मात्र, या वादळापूर्वी मुंबईला सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई महापालिकेनं मुंबईकरांना जागरूक व सतर्क राहण्याचा इशारा दिला. दरम्यान, मुंबईवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळं कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण केलं जात आहे. मात्र हे वादळाच्या पार्श्वभूमीवर हे लसीकरण बंद करण्यात आलं होते. १५, १६, १७ मे रोजी लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र आता नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 

लसीकरण मंगळवार १८ मेपासून पुन्हा सूरू करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई महापालिका (BMC) सोमवारी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. या चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिकेनं मुंबईतील जम्बो कोविड केंद्रातील रुग्णांना इतर रुग्णालयात स्थलांतरीत केलं. 

मुंबईसह आसपासच्या परिसरात तौक्ते चक्रीवादळामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर, काही ठिकाणी अनेक जण यामध्ये जखमी झाले.

तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला चांगलंच झोडपून काढलं. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरी मुंबईत सोमवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.मुंबईसह आसपासच्या परिसरात तौक्ते चक्रीवादळामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर, काही ठिकाणी अनेक जण यामध्ये जखमी झाले.

तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला चांगलंच झोडपून काढलं. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरी मुंबईत सोमवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.



हेही वाचा -

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी

Cyclone Tauktae : मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा