Advertisement

मालाडमधील मालवणीत झोपडपट्टीला भीषण आग


मालाडमधील मालवणीत झोपडपट्टीला भीषण आग
SHARES

मालाडच्या मालवणी परिसरातील झोपडपट्टीमध्ये रविवारी दुपारी भीषण अाग अागली. अागीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी ५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमनला यश अाले.
जीवीतहानी नाही

रविवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारस मालाडमधील दौलत शाळेजवळील खारोडी लेक येथील मालवणी-१ मधील एका झोपडपट्टीला अाग लागली. त्यानंतर अाग वेगाने पसरून इतर झोपड्यांनाही अाग लागली. अागीची कारण अद्याप स्ष्ट झालेलं नाही. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाल्याचं अद्याप समजलेलं नाही. पाच फायर इंजिन आणि पाण्याच्या टँकर्सने अाग विझवली जात अाहे. हेही वाचा - 

जाणीव महोत्सवासाठी साठ्ये कॉलेज सज्ज

अकरावी प्रवेशावेळीच करता येणार जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा