माहिमकरांची 'तप'श्चर्या संपली!

 MAHIM
माहिमकरांची 'तप'श्चर्या संपली!

माहिम - स्थानिकांच्या मागणीनुसार तब्बल 12 वर्षांनी सुरक्षित सबवे नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे. गेली अनेक वर्ष बंद असलेला सबवे 27 डिसेंबर 2016 ला नागरिकांसाठी खुला करण्यात आला. पण, अनेक दिवस सबवे बंद असल्यामुळे यामधील काही दिवेदेखील बंद झाले होते. 

त्यामुळे हा सबवे सुरू असला तरी रात्रीच्या वेळी महिला आणि मुलींना यातून ये-जा करणे धोक्याचे होते. स्थानिकांच्या मागणीनुसार महापालिकेने लक्ष घालून 18 मार्चला या सबवेत दिव्यांची व्यवस्था करुन दिली आहे.

Loading Comments