Advertisement

Rain update : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना 28 जुलै शुक्रवारी सुट्टी जाहीर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Rain update : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना 28 जुलै शुक्रवारी सुट्टी जाहीर
SHARES

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवारपासून दिवसभर मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यातही पावसाचा जोर दिवसभर कायम आहे.

अनेक ठिकाणी पाणी देखील साचलंआहे. ठाण्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे.(School close news due to heavy rain)



हेही वाचा

मुंबईत शुक्रवारीही रेड अलर्ट, बुधवारपासून पावसाचा जोर कायम

ठाणे : सॅटिस उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक पोलिसांनी 'या' बसेसचे मार्ग बदलले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा