Advertisement

ठाणे महापालिकेमध्ये ८४ जागांसाठी भरती

भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

ठाणे महापालिकेमध्ये ८४ जागांसाठी भरती
SHARES

ठाणे महापालिकेमध्ये (Thane Municipal Corporation) विविध पदांच्या ८४ जागा भरण्यात येत आहेत. यासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२१ आहे. 

ही पदं भरणार 

१) फिजिशियन  - ३ जागा

शैक्षणिक पात्रता : MD (मेडिसिन)/DNB

२) इंटेन्सिव्हिस्ट - ४

शैक्षणिक पात्रता : MD (अ‍ॅनेस्थेसिया)/ MD (मेडिसिन)/DNB

३) कॉलवर ऑक्यूलोप्लास्टिक सर्जन -१

शैक्षणिक पात्रता : MS (Opthalm)

४) कॉलवर मॅक्सिलोफेसियल सर्जन - १

शैक्षणिक पात्रता : MDS

५) नेफरोलॉजिस्ट - २

शैक्षणिक पात्रता : MD (नेफरोलॉजी)

६) ENT - १

शैक्षणिक पात्रता : MS (ENT)

७) अ‍ॅनेस्थेटिस्ट - १

शैक्षणिक पात्रता : MD (अ‍ॅनेस्थेसिया)

८) स्टाफ नर्स - ४०

शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc (नर्सिंग)

९) OT अटेंडंस - ४

शैक्षणिक पात्रता : (१) १२ वी उत्तीर्ण (२) ५ वर्षे अनुभव

१०) वार्ड बॉय/आया - १२

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

११) सफाई कामगार - १५

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : २२ मे २०२१ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) फिजिशियन – २,५०,०००/-

२ ) इंटेन्सिव्हिस्ट – २,५०,०००/-

३) कॉलवर ऑक्यूलोप्लास्टिक सर्जन – १५,००० /-

४) कॉलवर मॅक्सिलोफेसियल सर्जन – १५,००० /-

५) नेफरोलॉजिस्ट – १,५०,०००/-

६) ENT – १५,००० /-

७) अ‍ॅनेस्थेटिस्ट – १५,००० /-

८) स्टाफ नर्स – ४५,०००/-

९) OT अटेंडंस – २०,०००/-

१०) वार्ड बॉय/आया – २०,०००/-

११) सफाई कामगार – २०,०००/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मे २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा



हेही वाचा -

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी?

राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा